सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याच्याशी वैर आहे असा मनुष्य.
उदाहरणे : औरंगजेब शिवाजीचा शत्रू होता
समानार्थी : दुम्मान, दुशमन, दुस्मन, रिपू, वैरी, शत्रू
वह जिससे शत्रुता या वैर हो।
Any hostile group of people.
अर्थ : ज्याच्याशी शत्रुता आहे असा.
उदाहरणे : त्याने शत्रू राष्ट्राशी हातमिळवणी केली.
समानार्थी : विरोधी, वैरी, शत्रू
जिससे शत्रुता हो।
Characterized by active hostility.
स्थापित करा